/*
माझ्या शब्दफ़ुलांवर आपले स्वागत आहे

तुमचे मत कळवा

Thursday, May 1, 2008

सुविचार संग्रह

हास्य ही जागतिक भाषा आहे.
चांगली सुरूवात ही चांगला शेवट करते.
उपचारापेक्शा प्रतिबंध चांगला
गंजण्यापोक्शा झिजणे चांगले.